AgroStar
गुरु ज्ञानAgrostar India
सोयाबीन पिकातील तण व्यवस्थापन!
➡️ मित्रांनो, सोयाबीन पिकातील तणांच्या प्रभावी नियंत्रणासाठी कोणकोणत्या तणनाशकांचा वापर करावा तसेच योग्य प्रमाण किती असावे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा व आपल्या पिकातील तणांचे प्रभावी व्यवस्थापन करा. संबंधीत उत्पादने- AGS-KIT-316,AGS-CP-701,AGS-CP-361,AGS-CP-464 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
6
इतर लेख