AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन पिकातील चक्रीभुंगा कीड नियंत्रण
गुरु ज्ञानAgrostar
सोयाबीन पिकातील चक्रीभुंगा कीड नियंत्रण
🌱वातावरणातील बदलामुळे सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडीचे संकट आपल्याला दिसून येते. चक्रीभुंग्याची मादी पानाच्या देठावर,फांदीवर किंवा मुख्य खोडावर अंडी टाकते. अंडयातून निघालेली अळी पानाचे देट अणि फांदीतून आत जाते, मुख्य खोडाचा भाग पोखरत खाली जमिनीकडे जाते त्यामुळे खोडाच्या वरच्या भागातील अन्नपुरवठा बंद होऊन तो भाग वाळून जातो आणि प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर संपूर्ण झाड वाळलेले दिसते.यामुळे उत्पादनामधे जस्ट घट येते. 🌱उपाययोजना : याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी Thiamethoxam 12.6% + Lambdacyhalothrin 9.5% ZC घटक असणारे किल एक्स या कीटकनाशकाची सुरुवातीच्या अवस्थेत 80 मिली प्रति एकर फवारणी घ्यावी. 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
4
इतर लेख