सल्लागार लेखAgroStar India
सोयाबीन पिकातील अळीचे नियंत्रण!
शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिक सध्या शेंगा विकास अवस्थेत आहे. या अवस्थेत जास्त प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. परिणामी उत्पादनात घट होते.यावर उपयोजनेसाठी 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
4
इतर लेख