AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी वाणांची निवड!
गुरु ज्ञानAgroStar
सोयाबीन पिकाच्या लागवडीसाठी वाणांची निवड!
🌱चालू हंगामामध्ये पूर्ण महाराष्ट्र भर सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. पेरणीसाठी काळी कसदार, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडून अधिक उत्पादन मिळण्यासाठी 15 जुन ते 30 जुलै पर्यंत पेरणी करणे गरजेचे आहे. पेरणीसाठी आपण ॲग्रोस्टारचे JS-335, JS-9305, KDS-726 (फुले संगम), KDS-753 (फुले किमया) या वाणांची लागवड करू शकता. सोयाबीन पिकाचे पेरणीसाठी एकरी 25 ते 30 किलो याप्रमाणे बियाणे लागते. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
0
इतर लेख