AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
सोयाबीन पिकाची वाढ जास्त प्रमाणात होत आहे?
🌱सध्या महाराष्ट्रात सोयाबीन हे पीक बऱ्याच भागात पाहायला मिळत आहे. या पिकामध्ये येणारी समस्या म्हणजे पिकाची होत असलेली आवश्यकतेपेक्षा अति प्रमाणात वाढ. या समस्येमुळे पिकामध्ये फुले कमी प्रमाणात लागतात. आणि याचाच परिणाम उत्पादनावर होतो. तर यावर काय उपाय करावा ज्याने करून पिकासाठी फायदेशीर ठरेल हे व्हिडिओ द्वारे जाणून घ्या. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
42
0
इतर लेख