AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारPrabhudeva GR & sheti yojana
सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय
☘️ शेतकरी मित्रांनो, काही दिवसापूर्वी राज्य मंत्री मंडळाची एक अतिशय मह्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे ज्यामध्ये कापूस आणि सोयाबीन उप्तादक शेतकर्त्यांसाठी दिलासा देण्यासाठी एक अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.ज्याच्यामध्ये १ हजार कोटी रुपये खर्च करून ३ वर्षाकरिता एक कृती योजना राबवली जाणार आहे. तर काय आहे ही योजना त्याबद्दल माहीती घेण्यसाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ☘️ संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
51
10
इतर लेख