AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
सोयाबीन काढणी आणि काढणीपश्चात घ्यावयाची काळजी!
शेतकरी बंधूंनो, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये पाऊस पडत आहेत्याच बरोबर सोयाबीन पीक देखील कापणी ला आले आहे. अशा वेळेस सोयाबीन काढणी व काढणीपश्चात कोणती काळजी घेणे गरजेचे आहे. याविषयी अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
4