AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सेल्फी लकी ड्रॉ स्पर्धेचे विजेते जाहीर!
गुरु ज्ञानAgrostar
सेल्फी लकी ड्रॉ स्पर्धेचे विजेते जाहीर!
🥳मित्रांनो,💁🏻‍♂️ या वर्षी आपण संपूर्ण परिवारासोबत 👨‍👩‍👧‍👦ॲग्रोस्टारवाली दिवाळी साजरी केलीत.म्हणजेच ॲग्रोस्टार ने आपल्यासाठी राबवलेल्या लकी ड्रा मध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ज्यामध्ये तुम्हाला तुमची दिवाळी साजरी करतानाचे खास क्षण सेल्फी🤳🏻 मध्ये क्लिक करायचे होते. आणि ते ॲग्रोस्टार ॲप्लिकेशन वर पोस्ट करायचे होते. यामध्ये पोस्ट करणाऱ्या प्रेत्येक शेतकरी मित्रांना मिळणार होते हमखास ॲग्रोस्टार पॉईंट्स जे प्रत्येकाच्या प्रोफाइल मध्ये जमा करण्यात आलेले आहेत. आणि एका विजेत्याला मिळणार होते एक आकर्षक बक्षिस. 😍तर या स्पर्धेमध्ये गोवर्धन अण्णासाहेब घाडगे हे शेतकरी मित्र महाराष्ट्र राज्यातून विजेते ठरले आहेत. 😍सर्व सहभागी शेतकरी मित्र आणि विजेत्यांचे ॲग्रोस्टार तर्फ अभिनंदन!😍 🥳संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
0