AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सेल्फी पोस्ट करा,आकर्षक बक्षिसे मिळवा!
गुरु ज्ञानAgrostar
सेल्फी पोस्ट करा,आकर्षक बक्षिसे मिळवा!
🥳अहो🔊... हो हो हो,,,,,,, आहे आहे🔊🔊...... या दिवाळीत पण आपल्यासाठी काहीतरी खास आहे.💥 आपली हि दिवाळी ॲग्रोस्टार सोबत होणार आहे नेहमीसारखीच स्पेशल.💃🏻 कारण यावर्षी आपण साजरी करणार आहोत.😍 # ॲग्रोस्टारवाली दिवाळी.😍 🥳मित्रांनो,💁🏻‍♂️ या वर्षी आपण संपूर्ण परिवारासोबत 👨‍👩‍👧‍👦हि दिवाळी साजरी करणार आहोत. म्हणजेच तुम्हाला तुमची दिवाळी साजरी करतानाचे खास क्षण सेल्फी🤳🏻 मध्ये क्लिक करायचे आहेत. आणि ते ॲग्रोस्टार ॲप्लिकेशन वर पोस्ट करायचे आहेत. यामध्ये पोस्ट करणाऱ्या प्रेत्येक शेतकरी मित्रांना मिळणार आहेत हमखास ॲग्रोस्टार पॉईंट्स. 💰💰ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या गरजेच्या वस्तू अँप्लिकेशन वरून ऑर्डर करू शकता. तसेच सर्व शेतकऱ्यांमधून लकी ड्रा द्वारे एक विजेता निवडला जाणार आहे आणि त्यांना मिळणार आहे एक आकर्षक बक्षिस. 😍तर त्वरा करा हि स्पर्धा फक्त ९ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत सुरु असेल.आणि महत्वाचे म्हणजे सेल्फी पोस्ट करताना तुम्हाला #ॲग्रोस्टारवाली दिवाळी हा हॅशटॅग वापरूनच पोस्ट करणे गरजेचे आहे. 🥳संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
2