AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सेंद्रिय कर्बामुळे होणारे फायदे
जैविक शेतीअॅग्रोवन
सेंद्रिय कर्बामुळे होणारे फायदे
• जमिनीच्या भौतिक गुणधर्मात सुधारणा होते. _x000D_ • जमिनीचा घट्टपणा कमी होऊन, मातीच्या कणाकणातील पोकळी वाढते व हवा खेळतो राहते._x000D_ • रासायनिक नत्राचा ऱ्हास होतो._x000D_ • हलक्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते व काळ्या जमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होतो.
• जमिनीचा सामू उदासीन(६.५ ते ७.५)ठेवण्यास मदत होते. • जमिनीमध्ये जीवाणूंची कार्यक्षमता वाढून, अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. • स्फुरद स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते आणि स्फुरदाची उपलब्धता वाढवते. • मातीची धूप कमी होते व मातीची जडणघडण सुधारते. संदर्भ – अॅग्रोवन जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
207
1
इतर लेख