क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
स्मार्ट शेतीAgri Search (India) Pvt. Ltd
सूक्ष्म अन्नद्रव्यांचे सेंद्रिय तसेच रेसिड्यू फ्री शेतीतील महत्व!
शेतकरी मित्रांनो, आज आपण पहिले तर सर्वत्र रासायनिक अंश नसणाऱ्या म्हणजेच रेसिड्यू फ्री असणाऱ्या शेत मालाला जास्त मागणी व भाव मिळत असल्याचे दिसते. मग हि सेंद्रिय किंवा रेसिड्यू फ्री शेती म्हणजे नेमके काय? हि शेती कशी केली जाते याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हीडीओ नक्की बघा. संदर्भ:- Agri Search (India) Pvt. Ltd, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
50
6
संबंधित लेख