AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सीड लकी ड्रॉ ऑफर विजेते जाहीर!
गुरु ज्ञानAgrostar
सीड लकी ड्रॉ ऑफर विजेते जाहीर!
🥳🥳खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳🥳 👉🏼अॅग्रोस्टार शेतकरी मित्रांसाठी नेहमी नवनवीन ऑफर आयोजित करत असते. या वेळी देखील जून महिन्यात आपल्यासाठी सीड( बियाणे ) लकी ड्रॉ ऑफर आयोजित करण्यात आली होती. हि ऑफर 1 ते 30 जून 2023 च्या दरम्यान सुरु होती. यादरम्यान ₹2500 बियाणांची खरेदी करून भरपूर शेतकरी मित्रांनी लकी ड्रॉ मध्ये सहभाग घेतला होता. यामधील लकी विजेत्यांना खास आकर्षक बक्षिसे देण्यात येणार होती. तसेच मेगा विजेत्याला होंडा बाइक आणि इतर विजेत्यांना आकर्षक बक्षिसांचे आयोजन करण्यात आले होते. 👉🏼सर्व सहभागी झालेले शेतकरी मित्र विजेते जाहीर होण्याच्या प्रतिक्षेत होते. आता त्याची प्रतीक्षा संपली आहे. विजेते जाहीर करण्यात आले आहेत. 👉🏼सीड लकी ड्रॉ मध्ये विजेते ठरलेल्या शेतकऱ्यांची नावे पहा👇 😍😍सर्व विजेत्यांचे अॅग्रोस्टार तर्फ अभिनंदन😍😍 👉🏼संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
74
0
इतर लेख