कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
सिंचन विहीर अनुदान योजनेविषयी संपूर्ण माहिती!
➡️ मनरेगा सिंचन विहीर अनुदान योजनेंतर्गत विहिरीसाठी सर्व शेतकऱ्यांसाठी राबविली जाणारी हि योजना आहे. याची अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे. इच्छुक शेतकरी बंधू लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज कसा करावा? कागदपत्रे, नियम व अटी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ - Prabhudeva GR & sheti yojana, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
52
6
इतर लेख