कृषी वार्ताBBC News Marathi
सावधान! शेतजमीन खरेदी करतायं का?
सध्या जमिनीचे भाव चढत आहेत. एवढया महागडया जमिन घेऊन ही जमिनीबाबतच्या विविध फसवणूकीच्या बातम्या आपल्या रोजच्या वाचण्यात येत आहे. त्यामुळे नक्की जमिन खरेदी करताना काय गोष्टी माहित असावी याची पुरेशी माहिती आपल्याजवळ नसते. मात्र आम्ही आता आपल्याला या व्हिडीओव्दारे जमीन खरेदी करताना महत्वपूर्ण पाच गोष्टी सांगणार आहोत. जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. चला तर मग खालील लिंकवर क्लिक करा, व्हिडीओ पहा. हा व्हिडीओ आवडल्यास लाइक आणि शेयर करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- BBC News Marathi. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
12