AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सावधान! येत्या ४८ तासांत 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता!
हवामान अपडेटहवामान विभाग - अ‍ॅग्रोस्टार
सावधान! येत्या ४८ तासांत 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता!
➡️ शेतकरी मित्रांनो, आमच्याकडील हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून यामध्ये अहमदनगर, बीड, कोल्हापूर, लातूर, नाशिक उस्मानाबाद, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये तसेच आसपासच्या भागांमध्ये येत्या ४८ तासांत १० मि.मि याप्रमाणात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. तर या हवामान अंदाजानुसार आपण आपल्या पिकांचे योग्य नियोजन करावे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- हवामान विभाग - अ‍ॅग्रोस्टार, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
153
28
इतर लेख