AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सावधान! 'या' जिल्ह्यांमध्ये वादळासह जोरदार पावसाची शक्यता!
हवामान अपडेटअ‍ॅग्रोस्टार हवामान विभाग
सावधान! 'या' जिल्ह्यांमध्ये वादळासह जोरदार पावसाची शक्यता!
➡️ शेतकरी मित्रांनो, आमच्याकडील हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये म्हणजेच अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, बीड, धुळे, जळगांव, जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, परभणी, पुणे, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये दिनांक १६ ते १८ मे दरम्यान ५ ते २० मि.मि प्रति दिवस याप्रमाणे हलका ते मध्यम पाऊस तर याच दिवशी (दिनांक - १६ ते १८ मे) कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ४० ते ८० मि.मि प्रति दिवस याप्रमाणे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर या हवामान अंदाजानुसार आपण आपल्या पिकांचे योग्य नियोजन करावे. धन्यवाद 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार हवामान विभाग हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
110
22
इतर लेख