AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक शेतीदिशा सेंद्रिय शेती
साध्या सोप्या पद्धतीने बनवा घरच्याघरी कीटकनाशक!
निंबोळी, निर्गुडीचा पाला व तुरटी पासून आपल्याला सेंद्रिय शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रभावशाली कीटकनाशक सोप्या पद्धतीने घरच्याघरी तयार करता येईल. याची कृती सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. संदर्भ:- दिशा सेंद्रिय शेती. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
166
35