AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखHum sikhenge
सातबार्‍यावरिल ह्या दोन नवीन गोष्टी महत्वाच्या!
शेतकरी बंधूंनो सातबारा कागदपत्रावर काही बदल करण्यात आले आहे .आता जो नवीन सातबारा मिळत आहे त्यामध्ये दोन रकाने जोडण्यात आले आहे. प्रलंबित आहे व प्रलंबित नाही असे रकाने आहेत.नेमके याचा अर्थ काय आहे. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- hum sikhenge, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
27
11
इतर लेख