कृषि वार्ताGR UPDATE
सातबारा गाव नकाशा व्यतिरिक्त शेतकऱ्याला माहित असावीत अशी 21 मालमत्ता!
➡️शेतकरी बंधूंनो, महसूल अभिलेख विभागाविषयी बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसते.
➡️सातबारा गाव नकाशा व्यतिरिक्त शेतकऱ्याला माहित असावीत अशी 21 मालमत्ता अभिलेखे .
➡️याविषयीची सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ - GR UPDATE,
हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा