AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
साठेखत म्हणजे काय? ते कसे करतात?
➡️साठेखत म्हणजे काय? ज्याला इंग्रजी मध्ये Aggreement for sale असे म्हणतात तर मित्रांनो आपण आज हे समजून घेणार आहोत की साठेखत नेमके केव्हा करतात. त्याचप्रमाणे साठेखत करण्याची गरज का असते. त्याच प्रमाण साठेखत करताना अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्यांची काळजी ही सालेख बनवताना घेतली पाहिजे जेणेकरून कायदे विषयी अडचणी निर्माण होत नाही. तर हि म्हणत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
18
3
इतर लेख