क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आंतरराष्ट्रीय कृषीफिल्डकिंग फार्म इक्विपमेंट
सहजपणे काडाचे गठ्ठे तयार करण्याचे यंत्र.
• स्ट्रॉ बॅलर ही एक फार्म मशीनरी आहे ज्याची हाताळणी, वाहतूक करणे अगदी सोपे आहे. या मशीनद्वारे पीक काढणी झाल्यानंतर शेतात राहिलेल्या काडाचे गठ्ठे करता येतात. (जसे गवत, कापूस, गहू किंवा साईलेज) एकत्र करण्यासाठी वापरली जाते. • वेगवेगळ्या प्रकारचे बॅलर सामान्यतः वापरले जातात, प्रत्येकजण वेगळ्या प्रकारचा गठ्ठा तयार करतो - आयताकृती किंवा दंडगोलाकार, वेगवेगळ्या आकाराचे करून सुतळी, स्ट्रेपिंग, जाळी किंवा वायरसह बांधले जातात. • या मशीनद्वारे वेळ व पैसे वाचतो तसेच श्रम हि कमी लागते. • या मशीनची सविस्तर कार्य प्रणाली पाहण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ :- फिल्डकिंग फार्म इक्विपमेंट हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
306
0
संबंधित लेख