कृषि वार्ताGR & TECH EDUCATION
सलग 3 महिने राशन घेतले नाही तर राशन कार्ड होणार कायमचे बंद.
➡️शेतकरी बंधुनो, सध्या मीडिया वरती एक मॅसेज प्रसारित होत आहेत. जर सतत ३ महिने रेशन कार्ड वर रेशन घेतले नाही तर कार्डकेंद्र सरकारतर्फे बंद करण्यात येईल. ➡️का बंद होईल रेशन कार्ड या विषयी अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ -GR & TECH EDUCATION, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
56
13
इतर लेख