AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओModern Farming आधुनिक शेती
सर्व पिकांसाठी उपयुक्त - पावर जेल!
शेतकरी बंधुनो, पिकाची व फळांच्या आकारात चांगली वाढ व झाडांची वाढ होण्यासाठी तसेच उत्पादन चांगले मिळवण्यासाठी कोणते प्रॉडक्ट वापरावे. हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडत असतो. यासाठी अ‍ॅग्रोस्टार घेऊन आले आहे पावर जेल प्रॉडक्ट. या प्रॉडक्ट ची वैशिष्टये जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Modern Farming आधुनिक शेती, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
84
29
इतर लेख