गुरु ज्ञानAgrostar
सर्व नायट्रोजन खतांनी समृद्ध - नॅनोवीटा N32
🌱पिकांमधील नायट्रोजन ची कमतरता भरून काढण्यासाठी आणि पिकाला अधिक दर्जेदार आणि उत्तम बनवण्यासाठी आला आहे नायट्रोजन चा उस्ताद. नॅनोविटा एन 32 .जे सर्व नायट्रोजन खतांनी समृद्ध आहे.जाणून घेऊया याबद्दल,
🌱नैट्रोजन च्या कमतरतेमुळे पिकामध्ये पुढील लक्षणे आढळतात:
१. कोवळी पाने पिवळी पडतात.
२. खालच्या बाजूची पाने गळायला लागणे.
३. रोपांची वाढ थांबणे, कळ्या कमी व फुले कमी प्रमाणात येणे.
४. फळझाडे पडणे तसेच पीक लवकर पक्व होणे.
🌱नॅनोविटा एन 32 चे पिकांमध्ये फायदे :
- यामध्ये युरिया 16%, नायट्रेट 7.5%, आणि अमोनिकल 7.5% या घटकांचा समावेश आहे.
- नॅनोविटा एन 32 चे वनस्पतीद्वारे चांगले शोषण होते तसेच पिकाच्या सर्व भागात लवकरात लवकर पोहोचते.
- कमी जास्त प्रमाणात वापरात आले तरीही पाने जळण्याची भीती नाही
- आपण याचा वापर पिकामध्ये ठिबक, आळवनी आणि फवारणी द्वारे देण्यासाठी देखील करू शकता.
🌱पिकांमध्ये वापरण्याचे प्रमाण:
- 500 मिली/एकर या दराने पिकांमध्ये वापरले जाते.
- ड्रीप,ड्रेंचिंग द्वारे 1000 मिली/एकर हे प्रमाण द्यावे.
🌱संदर्भ:-Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
"