AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखTech With Rahul
सर्वोत्तम कृषी माहिती देणारे ॲप!
शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पशुसंवर्धन, हवामान बातम्या, नोकरीची माहिती, व्यवसाय कल्पना, इतर शेतकऱ्यांच्या यशोगाथा, शेतीसाठी सल्ला, बाजारभाव, सेंद्रिय शेती, सेवानिवृत्त कृषी तज्ञांचे गुरु ज्ञान, कृषी लेख यासारखी उपयुक्त व फायदेशीर माहिती अ‍ॅग्रोस्टार ॲपमधील कोणत्या विभाग अंतर्गत मिळते. काय आहे त्याचे नाव. याबाबत संपूर्ण माहितीसाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Tech with Rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
0
इतर लेख