AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़आदर्श कृषी यंत्र
सर्वाधिक लोकप्रिय फवारणी जुगाड!😊👌
मोटार सायकलच्या साहाय्याने हा जुगाड बनविला असून कमी वेळ व श्रमात अधिक क्षेत्रात सहज फवारणी करणे शक्य होते. सर्व शेतकरी मित्रांसाठी हा जुगाड अत्यंत उपयुक्त आहे तर नक्कीच हा व्हिडीओ बघा व आपण देखील पिकात सोप्या पद्धतीने फवारणी करा. संदर्भ:- आदर्श कृषी यंत्र, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
62
14