AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारTech Mewadi
सर्वात स्वस्त मिनी ट्रॅक्टर!
आपल्याजवळ ट्रॅक्टर असणे, हे प्रत्येक शेतकऱ्याचे स्वप्न असते. मात्र ट्रॅक्टरच्या किंमती अधिक असल्याने शेतकऱ्यांचे हे स्वप्न अधूरेच राहते. पण आता आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाजारात मिनी ट्रॅक्टर दाखल झाला आहे. याच्या किंमती ही अत्यंत कमी स्वरूपात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना हा मिनी ट्रॅक्टर घेणे परवडणार आहे. या ट्रॅक्टरने आपण शेतीचे सर्व काम करू शकता. तर ही कोणती कामे, ट्रॅक्टर कुठे उपलब्ध व किती किंमतीत मिळेल याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा अन् माहिती मिळवा. संदर्भ:- Tech Mewadi , हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
60
12