AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंतरराष्ट्रीय कृषीनोल फार्म
सर्वात महागड्या खरबूज पिकाची लागवड
खरबूज पिकाची लागवड दोन वेगवेगळ्या जातींचे कलम करुन केली जाते. योग्य तापमान टिकवून ठेवण्यासाठी संगणकीकृत हवामान नियंत्रण यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. लागवडीपासून काढणीपर्यंतचा पीक कालावधी साधारणतः १०० दिवसांचे असतो. अधिक गोडी मिळविण्यासाठी खरबूजसाठी, प्रत्येक वेलीला एकच फळ राखले जाते. या फळांची गुणवत्ता टिकवून राहण्यासाठी ते कागदाने झाकले जाते. याची पॅकेजिंग अत्यंत काळजीपूर्वक केली जाते. संदर्भ - नोअल फार्म
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
1008
0