AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़Indian Farmer
सर्वांसाठी उपयुक्त असा जुगाड पहा.
मित्रांनो, मोटार, मशीन किंवा यंत्रांची नट-बोल्ट खोलण्यासाठी साधा आणि सोपा जुगाड या व्हिडिओमध्ये दाखवला आहे. हा सर्वांसाठी उपयुक्त जुगाड असून वेळ व कष्ट देखील वाचवितो. संदर्भ:- Indian Farmer. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
105
3