AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाप्रभुदेवा जीआर व शेती योजना
सर्वांना मोफत लसीकरण, करा ऑनलाईन नोंदणी
➡️ मित्रांनो, या कोरोनाच्या संकटामध्ये आपले स्वास्थ्य उत्तम राहणे तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. तर हे लसीकरण मोफत करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी हे जाणून घेणयासाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
9
इतर लेख