सल्लागार लेखAgrostar India
सर्वांच्या आवडीच्या बटाट्याचा असा आहे रंजक इतिहास!🥔🥔
➡️ बटाटा. या फळाविषयी कोणाला माहिती नाही असा एकही माणूस भारतात सापडायचा नाही. बटाट्याने भारताची अर्थव्यवस्था बदलून टाकली आहे. उत्पादकांसाठी हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून त्याकडे पाहिले जाते. खवय्यांसाठी तर बटाटा एकदम आवडीचा. तर याचा आपल्या सर्वांच्या आवडीच्या बटाट्याचा इतिहास आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. संदर्भ:- Agrostar India. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
9
4
इतर लेख