कृषि वार्ताAgroStar
सरसकट पीक विमा मिळणार का?
👉🏻खरीप हंगाम 2023 मध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाच्या पडलेल्या मोठ्या खंडामुळे शेती पिकांचेमोठे नुकसान झाले होते, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून संरक्षण करून 50% पेक्षा अधिक नुकसान असलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकविमा कंपनीला देण्यात आले होते.
👉🏻पिक विमा कंपनीने 25% अग्रीम काही जिल्ह्यांना पावसाचा खंड पडलेला म्हणून वाटप केला तर काही जिल्ह्यांना पावसाचा खंड असला तरी पिकाचे नुकसान नसल्याचे कारण सांगत 25% अग्रीम वाटप करण्यास नकार दिला आहे.
👉🏻मात्र यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यांची अंतिम टक्केवारी 50 टक्के पेक्षा कमी असणार आहे. शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा वाटप झाला असून, आता उर्वरित 75 टक्के पिक विमा कधी मिळेल याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे. उर्वरित 75 टक्के पिक विमा कधी मिळेल याबद्दल अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा.
👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.