भेंडी पिकातील भुरी रोग नियंत्रण!➡️ कोरडे वातावरण हे भुरी रोग पसरण्यासाठी पोषक असते. भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झाडाच्या पानांवर, फळांवर भुरकट सफेद रंगाचे बुरशीचे ठिपके आढळून येतात. पानांवर...
अॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स