AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताLUCKY SWAREET
सरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्र नमुना कसे भरावे? जाणून घ्या सविस्तर.
शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रातील १४२३४ ग्राम पंचायतिचे मतदान पार पडून ग्राम पंचायतीचे सदस्य निवडून आले आहे. याचे आरक्षण जाहीर झाले असून आता मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पहली सभा बोलवण्यात येणार आहे. यासाठी नामनिर्देशन पत्र नमुना कसा भरायचा या विषयी माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. संदर्भ - LUCKY SWAREET, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
64
8
इतर लेख