नोकरीAgrostar
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
✅महाराष्ट्र राज्य मंडळ परिवहन महामंडळ चंद्रपूर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. मेकॅनिक डिझेल, पेंटर, वेल्डर, मोटार वाहन बॉडी बिल्डर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.तसेच याबद्दलची माहिती https://msrtc.maharashtra.gov.in/ या लिंक वर उपलबध होईल.
✅एकूण जागा - 35
✅शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
✔️मेकॅनिक डिझेल - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
✔️पेंटर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. .
✔️वेल्डर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
✔️मोटार वाहन बॉडी बिल्डर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
✅वेतन प्रतिमहिना
✔️मेकॅनिक डिझेल - 6,000.00 – 8,388.00/- रुपये प्रतिमहिना
✔️पेंटर - 5,000.00 – 9,436.00/- रुपये प्रतिमहिना
✔️वेल्डर - 5,000.00 – 9,436.00/- रुपये प्रतिमहिना
✔️मोटार वाहन बॉडी बिल्डर - 6,000.00 – 8,388.00/- रुपये प्रतिमहिना
✅आवश्यक कागदपत्रं
१. Resume (बायोडेटा)
२. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
३.शाळा सोडल्याचा दाखला
४.जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
५.ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
६.पासपोर्ट साईझ फोटो
✅संदर्भ:-Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.