AgroStar
समाचारTech With Rahul
सरकारी अनुदाने मिळवण्यासाटी बँक खाते असे लिंक करा !
➡️विविध सरकारी अनुदाने बँक खात्यात जमा होण्याकरीता आपले बँक खाते हे आधार क्रमांकाव्दारे NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत लिंक असणे आवश्यक आहे, NPCI सोबत आपले बँक खाते कसे लिंक करावे याबाबत या व्हिडीओ मधे माहिती सांगितलेली आहे.तर माहीती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ: Tech with Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
43
14
इतर लेख