कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतले मोठे निर्णय!
शेतकरी बंधूंनो, रब्बी हंगाम सुरु होत आहे. शेतकऱ्यांची खते खरेदीसाठी लगभग सुरु झाली आहे. या पार्शवभूमीवर खतांच्या अनुदान जाहीर केले आहे. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना , हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
12
इतर लेख