AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताBBC News Marathi
सरकारकडून बचत ठेवी, पीपीएफ, बचत योजनांवरील कपात मागे!
शेतकरी बंधूंनो, केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून छोट्या बचतींवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या निर्णयात मोठा बदल केल्याचं जाहीर केलं. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळालाय.या विषयी अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. संदर्भ -BBC News Marathi, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
15
1
इतर लेख