सप्टेंबर महिन्याच्या शेवटी  मिळणार दिलासादायक बातमी !
कृषी वार्ताAgrostar
सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मिळणार दिलासादायक बातमी !
🌱नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस. आणि आज देवी ब्रह्मचारिणी ची पूजा लाल वस्त्र परिधान करून केली जाते. लाल रंगाला अतिशय महत्वाचे स्थान दिले गेले आहे. आपल्या शेतीच्या बाबतीत पहिले तर आपण फळ लागवड करत असू तर त्यामध्ये लाल रंग जेवढा दर्जेदार असेल तेवढा बाजारभाव जास्त मिळतो. तर याच बाबी विचारात घेऊन आज आपण पाहणार आहोत आपल्या एका कलिंगड उप्त्पादक शेतकऱ्यांनी कश्या पद्धतीने आपली कलिंगडाची शेती फुलवली याबद्दल त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा."
68
1
इतर लेख