AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटMausam Tak Devendra Tripathi
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस!
➡️ऑगस्ट महिना संपला तरी राज्यात पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पाण्याअभावी पीके सुकण्याच्या मार्गावर आहेत. सध्या पिकांना पाण्याची जास्त गरज आहे. याच दरम्यान हवामान खात्याने सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.तर कोणत्या भागात पावसाची काय स्तिथी या आटवड्यामध्ये असणार आहे याबद्दल व्हिडिओ द्वारे सविस्तर जाणून घ्या. ➡️ संदर्भ:-Mausam Tak Devendra Tripathi वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
102
11
इतर लेख