AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सगळ्यात स्वस्त दुचाकी बाईक, मायलेज पण खिशाला परवडणारं !
ऑटोमोबाईलAgrostar
सगळ्यात स्वस्त दुचाकी बाईक, मायलेज पण खिशाला परवडणारं !
➡️हिरो एचएफ डिलक्स (Hero Hf Deluxe) : ही एक मायलेज बाइक आहे. तिची सुरुवातीची किंमत 53,063 रुपये आहे. ही 5 प्रकार आणि 8 रंगांमध्ये उपलब्ध आहे, तिच्या टॉप व्हेरियंटची किंमत 65,358 रुपये आहे Hero HF Deluxe मध्ये 97 2cc BS6 इंजिन आहे हे इंजिन 7.91 bhp पॉवर आणि 8.०5 N टॉर्क जनरेट करते. ➡️टी व्ही एस स्पोर्ट : केवळ 73 kmpl च्या मायलेजमुळेच नाही तर विविध सहा रंगांमध्ये उपलब्ध असल्याने ती खरेदीदारांचे लक्ष वेधून घेते बाईकला सिंगल सिलेंडर फोर स्ट्रोक आणि एअर कूल्ड स्पार्क सिस्टम आणि इंधन इंजेक्शन सिस्टम मिळते. बाइकता 10 लिटरची टाकी आहे तिची किंमत 58,900 रुपयांपासून सुरू होते. ➡️बजाज सी टी : 110 सी टी या अधिक प्रीमियम प्रकार आहे. जे लोक थोडे जास्त पैसे खर्च करून अधिक फिचर घेण्यास इच्छुक असणा-यांसाठी तयार करण्यात आली आहे बाईकला LED DRL रबर टैंक, पॅड , बंपर जाड पेंडेड सॅंडल उठावदार एक्झॉस्ट आणि बरेच काही फिचर मिळतात. त्याचे 115.45 cc 4-स्ट्रोक सिंगल सिलेंडर इंजिन 7,000 rpm वर 86hp आणि 5,000 rpm वर 981 Nm टॉर्क जनरेट करते बाईक सुरुवातीची किंमत 58.200 रुपये (एक्स शोरूम) आहे. ➡️बजाज प्लेटिना 110 : या बाईकला 115 .5 cc एअर-कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन आहे हे इंजिन यापूर्वी प्लेटिनामध्ये चार गिअर्ससह उपलब्ध होते. 115 cc इंजिन 8.6PS पॉवर आणि 9.81Nm टॉर्क जनरेट करते परंतु इंजिन पूर्वीपेक्षा चांगले आहे, कारण ते अधिक अपडेट केले गेले आहे. गीअरबॉक्सवर जास्त भर दिल्यानंतरही इंजिन स्मूथ असल्याचे दिसते जास्त वेगात चालवल्यास या बाईकमध्ये फक्त थोड़ा कंपन जाणवतो तिची किंमत 63,300 पासून सुरू होते ➡️TVS स्टार सिटी प्लस : या यादीतील TVS ची दुसरी बाईक 70 kmpl च्या मायलेजसह चांगली इंधन -कार्यक्षम बाइक आहे. मात्र, बजाज प्लेटिना 110 च्या तुलनेत या रेंजमध्ये स्टार सिटी प्लसची किंमत असली (70,000) असती तरी पैसा वसूल आहे सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड, फोर स्ट्रोक इंजिनमधून तिला दमदार पॉवर मिळते बाईकच्या टाकीत 10 लिटर पेट्रोल बसते. ➡️संदर्भ :-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
44
16