AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
संरक्षित शेती योजना २०२१राबविण्यास मंजुरी!
शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी योजना म्हणजे 'राष्ट्रीय कृषी विकास योजना' या योजनेंतर्गत शेडनेट, हरित गृह,प्लास्टिक टनेल, उभारणी साठी ५० टक्के अनुदान दिले जाते. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
16
2
इतर लेख