संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता!
हवामान अपडेटअ‍ॅग्रोस्टार हवामान विभाग
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता!
शेतकरी मित्रांनो, आमच्याकडील हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या चार ते पाच दिवसांत (१ जून ते ४ जून) राज्यातील बहुतांशी भागांत कमी अधिक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या पूर्वमोसमी पावसाच्या जोरदार सरी पडत असून, काही ठिकाणी वादळी पाऊस होत आहे. राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस राहील मंगळवार :- कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा बुधवार :- संपूर्ण महाराष्ट्र गुरुवार :- संपूर्ण महाराष्ट्र 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार हवामान विभाग. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
135
11
इतर लेख