AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़दिशा सेंद्रिय शेती
संपूर्ण क्षेत्रात सहज आणि सोप्या पद्धतीने फवारणी करण्याचा हा नवीन जुगाड!
शेतकरी मित्रांनो, अधिक क्षेत्रामध्ये एकाच वेळी पाठीवरील पंप घेऊन फवारणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना हा जुगाड सहज व सोप्या पद्धतीने करण्यायोग्य आहे. ज्याद्वारे आपण एकाचवेळी अधिक क्षेत्रात फवारणी करणे शक्य होईल. तर हा जुगाड कसा करता येईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- दिशा सेंद्रिय शेती., हा उपयुक्त जुगाड आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
113
14