AgroStar
अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
संत्रीवर्गीय पिकात फुलांची आणि फळांची सेटिंग होण्यासाठी उपाययोजना!
संत्रावर्गीय पिकात नवीन बहार धरण्यासाठी पाण्याचा ताण पूर्ण झाला असल्यास कोणते नियोजन करावे.जेणेकरून संत्रीवर्गीय पिकात भरघोस उत्पादन घेऊ शकतो. याविषयी संपूर्ण मार्गदर्शन 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
5
इतर लेख