अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
संत्रीवर्गीय पिकात फळ फुगवणीसाठी सल्ला!
लिंबूवर्गीय फळांना उन्हाळ्यात चांगली मागणी असते. त्यामुळे फळे चांगले फुगवणीसाठी तसेच गुणवत्तेसाठी फळ फुगवणी अवस्थेत 13:40:13 विद्राव्ये खत @ 3 ग्रॅम व सूक्ष्म अन्नद्रव्ये @ 1 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
तसेच फळकूज व फळमाशीचे वेळीच नियंत्रण करावे व पिकास जमिनीत वापसा राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे.
संदर्भ:-अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.