AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgroStar India
संत्रा, मोसंबी व लिंबु पिकाचे अंबिया बहारातील अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
➡️ शेतकरी मित्रांनो लिंबूवर्गीय पिकामध्ये उत्तम कळी निघण्यासाठी, चांगली फळधारणा होऊन अधिक उत्पन्न मिळण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. तर आज आपण अंबिया बहारातील अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये योग्य प्रमाणात कोणकोणत्या खतांचा वापर करावा हे 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर'यांच्या मार्गदर्शनातून जाणून घेणार आहोत. संदर्भ:- AgroStar India. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
102
15