AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
संत्रा पिकाचे रोग किडीपासून संरक्षण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
संत्रा पिकाचे रोग किडीपासून संरक्षण!
संत्रा पिकामध्ये फुल सेटिंगच्या व फळधारणेच्या काळात बुरशीजन्य रोग तसेच सूत्रकृमींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ट्रायकोडर्मा @१ लिटर, सुडोमोनास @१ लिटर, पॅसिलोमायसिस @१ लिटर २०० लिटर पाण्यात किंवा स्लरी करून ड्रीप ने सोडावी. ही स्लरी महिन्यातुन एकदा द्यावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
21
5