AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
संत्रावर्गीय पिकांमध्ये फुलगळ समस्या!
गुरु ज्ञानAgrostar
संत्रावर्गीय पिकांमध्ये फुलगळ समस्या!
🌱संत्रावर्गीय पिकांमध्ये बहार अवस्थेत असंतुलित पाणी आणि खत व्यवस्थापन, कीड रोग प्रादुर्भाव तसेच बदलत्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात फुलगळ समस्या येते यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पिकात बहार धरतेवेळी जमिनीतून योग्य खतांची मात्रा देऊन पाण्याचे नियोजन करावे तसेच फुलोरा अवस्थेत बोरॉन 1 ग्रॅम सोबतच चिलेटेड कॅल्शिअम 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन झाडांवर फवारणी करावी जेणेकरून फुलगळ समस्या येणार नाही. 🌱संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
8