क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
संत्रावर्गीय पिकांमध्ये फुलगळ समस्या
संत्रावर्गीय पिकांमध्ये बहार अवस्थेत असंतुलित पाणी आणि खत व्यवस्थापन, कीड रोग प्रादुर्भाव तसेच बदलत्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात फुलगळ समस्या येते यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पिकात बाहेर धरतेवेळी जमिनीतून योग्य खतांची मात्र देऊन पाण्याचे नियोजन करावे तसेच फुलोरा अवस्थेत बोरॉन १ ग्रॅम सोबतच चिलेटेड कॅल्शिअम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन झाडांवर फवारणी करावी जेणेकरून फुलगळ समस्या येणार नाही. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
59
13
संबंधित लेख